अभिनेत्री रूपाली भोसले तिच्या कारच्या प्रेमात आहे. तिच्या गाडीमध्ये ती अख्खा संसार घेऊन फिरते. Exclusively Yours या आमच्या नव्या शोमध्ये पहा अभिनेत्री रूपाली भोसलेच्या कारची सफर. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.<br />
